राणेंच्या नादाला लागलात तर ‘हर्बल तंबाखू’पण कामाला येणार नाही | नितेश राणे

2021-12-25 329

राणेंच्या नादाला लागला तर मग हरबल तंबाखू पण कामाला येणार नाही असा थेट प्रहार मंत्री आमदार नितेश राणे यांनी मंत्री नवाब मालिकांवर केला आहे. राणेंवर काहीही अटॅक झाला की इंटरेस्ट सहित परत देतो. नवाब मलिक यांनी कोणाच्या विषयात हात घालत आहेत, याबद्दल त्यांनी विचार करावा. आणि थोडी अजून माहिती पाहिजे असेल तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीकडून माहिती घ्यावी असे थेट दम आमदार नितेश राणेंनी मंत्री नबाब मलिक यांना दिला आहे. मंत्री नबाब मलिक व आमदार नितेश राणेंनी ट्विटर वर प्राण्याचे चित्र दाखवत ट्विट केले होते. त्यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Videos similaires